मोदकेश्वर अपार्टमेंट फ्लॅट नंबर १ आणि १अ, अंबड वजन काटा च्या मागच्या साईडला जवळपास 50 मीटर अंतरावरती आहे.
दोघं फ्लॅट ची घरपट्टी वेगळी आहे, इलेक्ट्रिक मीटर वेगळे आहेत, वन बीएचके - वन बीएचके एकमेकांना लागून फ्लॅट आहेत. गार्डन एरिया फ्लॅट मालकाच्या नावावरती आहे.
सदरहू फ्लॅट हा नाशिक म्युनिसिपल कारपोरेशन च्या प्लान मध्ये एकच मोठा सिंगल प्लेट सहा रूमचा असा दाखवलेला आहे. एकच फेमिली मालकाची असून त्यांना तो विक्रीस काढायचा आहे. आता दोन भाडेकरू आहेत, ग्राउंड फ्लोअर चा फ्लॅट आहे.
सिम्बॉयसिस कॉलेज पासून अंबड गावाकडे जाताना उजव्या हाताला अंबडचा वजन काटा लागतो त्या वजन काट्या च्या मागे डाव्या साईडला गेल्यानंतर मोदकेश्वर अपार्टमेंट ग्राउंड प्लस थ्री अशी इमारत आहे.
दोघं मिळून असलेले हा फ्लॅट फक्त एकाच व्यक्तीला विकायचा आहे.
1 Flat Area
Build up 641.5 Sq ft (Carpet- 493 Sq ft)
Garden Area 450 Sq ft
------------------------------------
Area of 1flat : 1091.5 Sq ft
Second Flat same area..
1091.5 x 2= 2183 Sq ft..

Average Asking Price in Pathardi Phata. Based on active listings and recent trends












Property for Sale
Flats for Sale
Flats for Rent
New Projects